दै तुफान क्रांती

दैनिक तुफान क्रांती वरती आपले मनपूर्वक स्वागत आहे !

वेबसाईट संपादक

  • Home
  • आमच्या बद्दल
  • वेबसाईट संपादक

Monday, April 1, 2019

दै तुफान क्रांती दि 2 एप्रिल 2019


दि 2 एप्रिल 2019
आजचा अंक

अंक डाउनलोड करा
Posted by Vijay wathore at 9:22 AM No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

दै तुफान क्रांती दि 1 एप्रिल 2019

आजचा अंक

अंक डाउनलोड करा
Posted by Vijay wathore at 9:09 AM No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest
Newer Posts Older Posts Home
Subscribe to: Posts (Atom)

Curser

मुख्य संपादक


मिर्झा गालिब सर
दै तुफान क्रांती
मुख्य संपादक
9923523059

Blog Archive

  • ►  2020 (21)
    • ►  July (1)
    • ►  June (20)
  • ▼  2019 (10)
    • ▼  April (2)
      • दै तुफान क्रांती दि 2 एप्रिल 2019
      • दै तुफान क्रांती दि 1 एप्रिल 2019
    • ►  March (8)

About Me

My photo
Vijay wathore
View my complete profile

वेबसाईट संपादक

विजय वाठोरे(साहिल)
दै तुफान क्रांती ,
हिमायतनगर तालुका प्रतिनिधी
जि.नांदेड
संपर्क:- 9975593359
9049588748

Total Pageviews

Blog Archive

  • ►  2020 (21)
    • ►  July (1)
    • ►  June (20)
  • ▼  2019 (10)
    • ▼  April (2)
      • दै तुफान क्रांती दि 2 एप्रिल 2019
      • दै तुफान क्रांती दि 1 एप्रिल 2019
    • ►  March (8)

दै तुफान क्रांतीस वर्धापन दिनाच्या शुभेच्छा

निर्भीड अन सडेतोड दैनिक तुफान क्रांती

लोकशाही चा चौथा आधारस्तंभ म्हणजे प्रसारमाध्यमे, अन वृत्तपत्रे होत.आज घडीला अनेक वर्तमानपत्र आपापल्या परीने होईल तसे समाजापर्यंत बातम्या आणि ताज्या घडामोडी पोहचवत असतात.अनेक वृत्तपत्र हे वेगवेगळ्या पक्षांची अन नेत्यांची आहेत.पण अशीही काही वर्तमानपत्र आहेत जे निर्भीड अन सडेतोड,निपक्ष आणि रोखठोकपणे लिहितात.कोणत्याही संकटांना न घाबरता,ते सर्वांना सत्य काय ते समाजासमोर मांडतात.अश्यातलेच एक वृत्तपत्र म्हणजे दैनिक तुफान क्रांती होय.
दैनिक तुफान क्रांती हे मानदेशातील एक अग्रेसर व नामांकित असे वर्तमानपत्र आहे.याची स्थापना मिर्झा गालिब मुजावर यांनी 2017 साली केली.या वर्तमानपत्रातून ते दररोज ताज्या घडामोडी व विविध प्रकारच्या सामाजिक,राजकीय,शैक्षणिक,साहित्यीक बातम्या,लेख,कविता प्रकाशित करत असतात.अत्यंत निर्भीड पणे आणि काटेकोर पणे लिखाण केल्यामुळे दै तुफान क्रांती अल्पावधीतच प्रसिद्धीच्या झोतात आलेले आहे.आजपर्यंत दै तुफान क्रांतीने अनेक सामाजिक उपक्रमांना प्रेरणा देत त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना प्रसिद्धी दिली.सर्वांना समान अशी वागणूक देऊन,समाजात कार्य करणाऱ्यांना व साहित्यिकांना तुफान क्रांतीने मदतीचा हात दिला.अनेक वैचारिक ,समाजोपयोगी अन शैक्षणिक अग्रलेख दररोज प्रसारित होत असतात.समाजात प्रबोधन व्हावे आणि समाज सुधारावा यासाठी सदैव तत्पर असलेले हे दैनिक .
आज दैनिक तुफान क्रांती चा दुसरा वर्धापन दिन आहे.त्यानिमित्ताने दै तुफान क्रांतीस खूप खूप शुभेच्छा,, अशीच सत्कार्य अन समाजाची सेवा सदैव करत राहावे आणि निर्भीडपणे लेखन करून पुढील काळात दै तुफान क्रांतीची उत्तोरोत्तर प्रगती होत राहो,,पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.

-विजय वाठोरे(साहिल)
हिमायतनगर तालुका प्रतिनिधी
सरसम (बु) ता. हिमायतनगर जि. नांदेड
9975593359

Contact Form

Name

Email *

Message *

Subscribe To

Posts
Atom
Posts
All Comments
Atom
All Comments
©® dainik tufan kranti (MIRZA GALIB ). Watermark theme. Powered by Blogger.